पर्यावरणपूरक मातीचा बाप्पा

उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा

नवी मुंबई महानगरपालिका महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धा २०२६

स्पर्धेसाठी नोंदणी करा

पारितोषिक माहिती

पहिला पारितोषिक

रु. ७५,०००/-

+ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

दुसरा पारितोषिक

रु. ७१,०००/-

+ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

तिसरा पारितोषिक

रु. ६१,०००/-

+ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

चौथा पारितोषिक

रु. ५१,०००/-

+ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

पाचवा पारितोषिक

रु. ४१,०००/-

+ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

सहावा पारितोषिक

रु. ३१,०००/-

+ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

सातवा पारितोषिक

रु. २५,०००/-

+ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

आठवा पारितोषिक

रु. २१,०००/-

+ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

नववा पारितोषिक

रु. ११,०००/-

+ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

दहावा पारितोषिक

रु. १०,०००/-

+ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

एकूण रक्कम रु. ३,९७,०००

मूल्यमापन निकष एकूण गुण - १००

  1. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती २५ गुण
  2. पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल / प्लास्टिक टाळून कागद, कापड, नैसर्गिक साहित्य) २० गुण
  3. स्वच्छ व हरित परिसर ०५ गुण
  4. जागरुकता उपक्रम (वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सामाजिक जाणीव) १० गुण
  5. निर्माल्याचे व्यवस्थापन / खतनिर्मिती १० गुण
  6. कचऱ्याचे वर्गीकरण — ओला व सुका १० गुण
  7. पर्यावरणपूरक विसर्जन उपक्रम १० गुण
  8. इतर सामाजिक प्रबोधनपर उपक्रम १० गुण

सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा - नियम व अटी

  1. पात्रता — नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे या स्पर्धेसाठी पात्र आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत आहे.
  2. नोंदणी प्रक्रिया — प्रत्येक मंडळाने ३१ ऑगस्ट २०२६ अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. अंतिम तारखेनंतर आलेल्या नोंदण्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.